रत्नागिरी नगर परिषदेची इमारत रंगवताना कामगार पडून जखमी
रत्नागिरी:- येथील नगर परिषद येथे रंगकाम करणारा कामगार पडून जखमी झाला. तेथील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद...
आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद
देवरुख:- आंबा घाटात कोसळणाऱ्या दरडी, खचणाऱ्या रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद...
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात जिल्ह्यातील ३०४ गावांचा समावेश
नव्या मसुदा अधिसूचनेत नागरिकांकडून हरकती मागविल्या
रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबाबत नवी मसुदा अधिसूचना जारी केली...
कुवारबाव येथे ब्रेक फेल झाल्याने तीन डंपरचा अपघात
रत्नागिरी:- कुवारबाव परिसरात आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा अपघात घडला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने धडक...
मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथे एका टपरीच्या पाठीमागे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीशैल लक्ष्मण वाळीकर (वय ५३, रा....
निवेंडी एमआयडीसीसाठी प्रतिगुंठा २८ हजार ५८८ रुपये
जमीन मोबदला दरावर शिक्कामोर्तब : ४४६ खातेदारांना लवकरच मोबदला
रत्नागिरी:- कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना स्थानिक पातळीवरच प्रक्रिया उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी आखण्यात आलेल्या तालुक्यातील...
अचानक तब्येत बिघडलेल्या साळवी स्टॉप येथील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील प्रौढाची अचानक तब्येत बिघडल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...
आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटर न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी:- शहरातील शनिवार आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जुन्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांनी न्यायालयात...
६० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन
रत्नागिरी जि. प.त २०-२२ वर्षे कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय
रत्नागिरी:- समग्र शिक्षा अभियानांतर्गतरत्नागिरी जिल्हा परिषदेत गेल्या २० ते २२ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत...
रत्नागिरी शहरातील पोस्टात स्वीकारणार महानगर गॅसची बिले
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी भारतीय डाक विभागाने एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये...












