चर्मालय येथे डंपर- दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव...
भगवती बंदर येथे होडी बुडाली; दोन खलाशी बेपत्ता
रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील पाट्याची अमिना-आयशा नावाची होडी मिरकरवाडा बंदरातून वायंगणी भागात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून ही होडी रविवारी रात्रीच्या सुमारास परतत असताना...
जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम
रत्नागिरी:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांची नोंदणी अचूक आणि पारदर्शक असावी, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात 'मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६'...
कृषी सहाय्यकांचे आजपासून आंदोलन
कृषिमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद
गुहागर:- कृषी सहाय्यकांच्या अडचणी सोडविण्याचे १५ दिवसांत आश्वासन कृषिमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील...
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अडचण असल्यास करता येणार थेट तक्रार
जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर
रत्नागिरी:- मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत...
धान्य वितरणाचे कमिशन न मिळाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत
केरोसीन आणि धान्य वितरणात अडचणींमुळे रेशनिंग संघटना आक्रमक,
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनिंग धान्य आणि केरोसीन दुकानदारांना त्यांनी केलेल्या धान्य वितरणाचे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर...
जिल्ह्यातील ३३६ पाणी नमुन्यांपैकी १० नमुने दूषित
चिपळूण तालुक्यात सर्वाधिक प्रमाण
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नगिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात...
फणसवळे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना
रत्नागिरी:- कावीळच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान उप जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...
बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी
पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू
रत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एका तरुणाने नदीत उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रेवाळेवाडी...
गणपतीपुळे समुद्रात तरुणाचा बुडून मृत्यू
मालगुंड किनाऱ्यावर आढळला मृतदेह
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर...












