पाणी योजना पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांना सोडू नका
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ऐतिहासिक ठराव
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, योजना आखल्या जातात; पण त्या पूर्ण होण्याआधीच अधिकारी आपली...
झाडगाव एमआयडीसी मधील 50 बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच बुलडोझर
एमआयडीसीकडून अखेरची नोटीस, 28 मे ला कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसी परिसरातील बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अखेरच्या नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम हटवण्यासाठी संबंधितांना सात दिवसांची...
हायव्होल्टेज विद्युत वायरचा धक्का लागून तरुण गंभीर जखमी
काटेरी तारेच्या कुंपणात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवले
रत्नागिरी:- येथील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर P-24 मध्ये वेल्डिंगचे काम करत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने...
रत्नागिरी-देवरुख मार्गावर कार १० फूट खोल कोसळली
रत्नागिरी:- रत्नागिरी-देवरुख मार्गावरील आंबव गावाजवळ मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एक कार रस्त्यावरून थेट १० फूट खाली कोसळली. सुदैवाने...
चार कंपन्यांकडून बारसू, पूर्णगडसह देवगडला 6.5 लाख कोटींची गुंतवणूक
रत्नागिरी:- महाराष्ट्र सरकारने कोकणातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाला परवानगी देण्यासाठी आणलेल्या...
रत्नागिरीत महिलेच्या हातात फुटला गावठी बॉम्ब
घटनास्थळी सापडले २० ते २५ जिवंत बॉम्ब
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसर मंगळवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे...
नाचणे-एकतानगर येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील नाचणे-एकता नगर येथील तरुणाने खोलीतील फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून...
मिरकरवाडा बंदरातील नांगरून ठेवलेल्या जुन्या नौका आज बाहेर काढणार
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावर काढून ठेवलेल्या जुन्या मोडक्या केबीनसह डिगींवर नोटीस लावून त्या तेथून हलवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेटीच्या ठिकाणी जुन्या लाकडी...
पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, आजपासून नवे दर लागू
रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती...
कुवारबाव नजीक रेल्वेतून पडून तरुण जखमी
रत्नागिरी:- कोकण रेल्वेने मुंबईला जाणारा प्रवासी शहरातील कुवारबाव- आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे रुळावर पडला. त्याच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी जिल्हा...












