फेसबुकवर रिल बघत असताना मोबाईलचा स्फोट; तरुण जखमी

कोळंबे येथील घटना रत्नागिरी:- मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...

कुवारबाव येथे डंपर-चारचाकीचा अपघात; तिघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रस्त्यावर डंपर व चारचाकी अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारीतील तिघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही...

रातांबे काढताना पडलेल्या कोतवडे येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील वृद्ध रातांब्याच्या झाडाला शिडी लावून चढला अचानक तोल जावून पडले. त्यांच्या डोक्याला मुकामार लागला. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासीयांना एकाचवेळी कडक उन्हाचा उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार...

एक जूनपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी

नियम मोडल्यास नौकेसह मासळी जप्त होणार रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय...

नाखरे येथे कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून भाजलेल्या तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- कुकरमधील गरम डाळ अंगावर उडाल्याने भाजलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (रा. नाखरे,...

झाडावरुन पडून कोतवडे येथील वृद्ध जखमी

रत्नागिरी:- रातांबीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना वृद्ध पडला. त्याला मुका मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश आबा मांडवकर...

विषारी औषध प्राशन केलेला हरचिरी येथील तरुण रुग्णालयात

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचिरी येथील तरुणाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष पांडुरंग...

रत्नागिरीकरांना दिलासा; शीळ धरणात २० जूनपर्यंत पाणी पुरेल इतका साठा उपलब्ध

पाणी कपातीची गरज नाही: निमेश नायर रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, शहरवासीयांना २० जूनपर्यंत पाणी कपातीची झळ...

इराण-अमेरिका युद्धाचा फटका; पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी वाढ

पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. याचे...