आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...
महावितरणच्या पोलवर विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक 'रिटर्न शॉक' लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण...
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ
75 लाख 90 हजारांचा निधी वितरित
रत्नागिरी:- गंभीर आजारपण आणि उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ योजना...
रिक्षा अपघातातील जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
आंबा घाटात शुक्रवारी पहाटे झाला होता अपघात
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ मालवाहू रिक्षाला झालेल्या...
निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...
नाणीज धनगरवाडी येथे डंपरच्या धडकेत तरुण गंभीर
अपघात करून पळ काढणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथील रस्त्यावर डंपरने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या...
जिल्ह्यातील ५५ गावे, १२९ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई
42 हजार 635 ग्रामस्थांना टंचाईची झळ
रत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढू लागल्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. ग्रामीण भागातील विहिरी आणि पाण्याचे...
मुद्रांक विक्रीत रत्नागिरीत नवा उच्चांक; महिन्याला दीड कोटींचा महसूल
रत्नागिरी:- घर खरेदी-विक्री असो, प्रतिज्ञापत्र असो की कायदेशीर करारनामा… रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कागदोपत्री व्यवहारांना प्रचंड वेग आला आहे. कायदेशीर सुरक्षेसाठी लागणाऱ्या मुद्रांक (बाँड) खरेदीत...
जुना राग मनात धरून घरात घुसून धमकी; आरे येथे चौघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पूर्वी झालेल्या वादाचा आणि पोलीस तक्रारीचा राग मनात धरून आरे गावातील कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध...
ऑनलाईन औषध विक्री विरोधात जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
रत्नागिरी:- ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी बुधवारी पुकारलेल्या बंदला रत्नागिरी जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्यावतीने करण्यात आला....












