जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्ची टाका अन्यथा चौकशी: जिल्हाधिकारी
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 आढावा बैठक संपन्न
रत्नागिरी:- जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली...
मारुती मंदिर येथे दुचाकीची टोईंग व्हॅनला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या...
कोकणकन्या-मांडवी एक्स्प्रेसला जादा डबे
रत्नागिरी:- कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
कोकण...
‘लक्ष्मी ऑर्गेनिक’ला राज्य सरकारची ‘क्लीन चिट’
सर्व नियम पाळत असल्याचे स्पष्टीकरण
रत्नागिरी:- खेड लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकल्पाकडे कार्यरत...
पालिकेची तिजोरी भरण्यासाठी रत्नागिरीकरांच्या खिशाला कात्री
अग्निशमन, दिवाबत्तीसाठी आता द्यावा लागणार जादा कर
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेतील शिवसेना-भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी अवघ्या तिसऱ्या महिन्यातच रत्नागिरीकरांवर कराचा बोजा टाकला आहे. आजच्या विशेष सभेमध्ये अग्निशमन सेवा...
हातखंबा येथील तरुणाचा बावनदीत बुडून मृत्यू
५ तासांच्या प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह
रत्नागिरी:- तालुक्यातील बावनदीमध्ये बुडून ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सचिन सुरेश सनगरे असे या मृत...
शिमगोत्सवासाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या १९८ जादा फेऱ्या
शिमगोत्सवासाठी एसटीचे विशेष नियोजन; आरक्षण सुरू
रत्नागिरी:- मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणीबांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी...
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुण खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर बकोरी यादव...
भागोजीशेठ कीर यांचे स्मारक कष्ट अन् प्रामाणिकपणाचे प्रतीक
ना. उदय सामंत यांचे श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रतिपादन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक प्रत्येकासाठी अपार कष्ट,...
कोकण किनारपट्टीवरील ‘त्या’ गूढ आवाजांचे रहस्य उलगडले
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात गेल्या काही तासांपासून भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या त्या गूढ आवाजांचे रहस्य अखेर उलगडले...












