सरकारी गाडीला राँग साईडने येऊन रिक्षाची धडक, चौघे जखमी
रत्नागिरीत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रॉग साईडने रिक्षा चालवून सरकारी बोलेरो गाडीला जोरदार धडक देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह पोलीस...
रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले
सांडव्यावरून विसर्ग सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासाठी वरदान ठरणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे शहराची पाणीटंचाईची समस्या कायमची संपुष्टात आली आहे. मंगळवार ३० जून रोजी...
मच्छीमारांना समुद्रात आता १५ ऑगस्टपर्यंत ‘नो एन्ट्री’
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा
रत्नागिरी:- राज्यातील लाखो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाशी थेट संबंधित असलेल्या मासेमारीवर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पावसाळी...
निवळी घाटात दरड कोसळली; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्यावर आलेल्या माती आली आहे. तसेच ओंडका रस्त्यावर आल्याने त्यावर आदळून दुचाकीस्वार जखमी...
पौर्णिमेच्या मुहूर्तावर जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला, पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी:- मागील काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपला जोर वाढवला आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हाभरात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. पुढील पाच...
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील 8 हजार शेतकऱ्यांना लाभ
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. या योजनेचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8 हजार...
जिल्ह्यात ६ महिन्यांत आढळले ८ डेंग्यू रुग्ण
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्यामुळे यावर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात आतापर्यंत पाच तालुक्यात...
चिपळूणकरांसाठी गूड न्यूज; १ जुलैपासून पोस्टाचा नवीन ‘चिपळूण विभाग’
५ तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या...
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात आदर्श निर्माण करणार
पालकमंत्री डॉ. उदय सामंत; शाळांसाठी २० कोटी, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १० कोटींचा निधी
रत्नागिरी:- कुपोषण कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून, आगामी काळात...
लाचखोर डॉ. मदार यांच्यावरील निलंबन प्रस्ताव प्रलंबितच
२५ दिवसांनंतरही प्रशासनाची अनास्था
रत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून २५ दिवस उलटले तरी, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव...












