जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराखेड:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठ फटका आता खेड तालुक्याला बसू लागला आहे. सततच्या पावसामुळे खेडमधील...

खेड-खोपी-धामणंद मार्गावर भूस्खलन

कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळून वाहतूक ठप्पखेड:- खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आज खेड-खोपी-धामणंद मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे...

शेतातील गवत जाळताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

खेड:- शेतात गवत जाळताना आगीच्या विळख्यात सापडून गंभीर जखमी झालेल्या एका ७९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील दाभिळ-माळवाडी येथे...

खेड येथे गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधनखेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका ४९ वर्षीय व्यक्तीने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर...

बोलेरोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक पसार

खेड:- घाणेखुंट परिसरात भरधाव बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेक गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. या अपघातानंतर संबंधित...

घरडा केमिकल कंपनीत वायू गळती; कामगाराचा मृत्यू

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीत वायू गळतीचा त्रास होऊन आवाशी (ता. खेड) गावातील एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली...

खेडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाखेड:- शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी...

लोटे एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती

नंदादीप केमिकलमध्ये घटना, सुदैवाने जीवितहानी टळलीखेड:- लोटे एमआयडीसी क्षेत्रातील नंदादीप केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली. यामुळे परिसरात काही...

डंपर 35 फूट खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

खेड सुकवली येथील घटनाखेड:- खेड तालुक्यात सुकवली-क्रशर परिसरात आज बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज...

जगबुडी नदीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

खेड:- खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात अंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना...