जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू
मुंबईहून देवरुखमध्ये अंत्यविधीसाठी जात असताना अपघात
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन कार सुमारे १०० फूट खोल कोसळून अपघातात पाच जणांचा...
बँकेतील तरुणीच्या आत्महत्येचे गूढ उकलले; डायरीतून सत्य उघड
खेड:- खेड शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले...
जगबुडी नदीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
खेड:- खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात अंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना...
आदल्या दिवशी पालखी नाचवली, दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतला
खेड:- कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, याच उत्सवाच्या आनंदात खेड तालुक्यातील कोंडीवली रोहिदासवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली...
दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (४७, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू...
एसटी बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू
खेड मुठवली येथील घटना; भाऊ गंभीर जखमी
संगलट:- मुंबई- गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन येथे एसटी बस चालकाने एका स्कुटी दुचाकीला धडक...
खेडमधील वीटभट्टीवर आढळली २ अल्पवयीन विवाहित जोडपी
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये...
धावत्या रेल्वेतून महिलेला ढकलून आत्महत्येचा प्रयत्न करणारा ‘तो’ निघाला फरार आरोपी
खेड:- खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मेटे परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अंजनी बौद्धवाडी येथील...
सान्वीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी
सर्पदंशाने दुर्दैवी अंत; दाभिळ जांभूळवाडीतील घटना
खेड:- नियतीच्या फेऱ्यात एक चिमुरडी सापडली अन् एक कळी उमलण्याआधी कोमेजून गेली. खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथील सात वर्षीय...
दुचाकी अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे निधन
खेड चिरणी येथे अपघातानंतर कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास
खेड:- शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय...












