खेडजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

खेड:- खेड तालुक्यातील भोस्ते बोगद्याजवळ, मैल दगड क्रमांक ०९९६ ते ०९९७ दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी दुपारी १२.१२ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून...