आंबवली येथे वृध्दाची गळफास लावून आत्महत्या
खेड:- खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात...
परशुराम घाटात भरधाव कारचा अपघात; तरुणाचा मृत्यू
दोन मित्र गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक परशुराम घाटात एका भरधाव कारच्या भीषण अपघातात अहिल्यानगर (अहमदनगर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन...
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात जनतेचा एल्गार
लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली तरी ग्रामस्थांनी यशस्वी केले आंदोलन
खेड:- गेले कित्येक दिवस वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑर्गानिक हा...
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ
खेड:- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळाला असून, मनसे अध्यक्ष...
परशुराम घाटात चारचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण...
कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू
'पुष्कर' कंपनीच्या मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या बाहेरील आवारात उघड्यावर टाकलेल्या केमिकलयुक्त गरम मातीमध्ये रुतून एका ४८ वर्षीय...
खेड कळंबणी पुलावर ‘हिट अँड रन’
अज्ञात चारचाकीच्या धडकेत पुण्यातील दोन मित्र गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या पुलावर गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास एका अज्ञात...
भोस्ते घाटात ट्रकचा अपघात; संरक्षक भिंतीला धडकून क्लिनर गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या भोस्ते घाटातील वळणावर एका भरधाव ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट...
दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा
खेड:- खेड-दापोली मार्गावरील फुरुसनजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष हनुमंत शेडगे (३८, उतरोली- पुणे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
खेडमधील हॉटेल पिकनिक पॉईंट आगीत जळून खाक
नांदगाव येथे अज्ञाताचे कृत्य; अंदाजे तीन लाखाची हानी
खेड:- तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या 'हॉटेल पिकनिक पॉईंट'ला सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली...












