मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; क्रेटाच्या धडकेत किया कार पलटी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने पुढे जात असलेल्या किया कारला...
एसटीत विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी वाहक निलंबित
संशयित वाहक पोलिसांच्या ताब्यात
खेड:- तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची बी. डी. गोचडे या एसटी वाहकाने छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी एसटी...
दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड:- तालुक्यातील आंबवली येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर चार दिवस उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाला. नाऊ रामा आखाडे (वय...
भाजी वाहतूक करणारा टेम्पो दरीत कोसळला
चालक व क्लिनर सुदैवाने बचावले
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवंडे गावाजवळ भाजी वाहतूक करणारा एक...
जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर चार दिवसांनी आढळला
धाडसी तरुणांनी देवणे परिसरात दोरीच्या सहाय्याने ठेवला बांधून
खेड:- तालुक्यातील भरणा पुलावरून जगबुडी नदीत कोसळलेला मँगीचा कंटेनर चार दिवसांनंतर सोमवारी खेड शहरालगतच्या देवणे परिसरात नदीत...
कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर पलटी
गॅसगळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला
खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी अमोनिया गॅस वाहून नेणारा एक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने...
कशेडी घाटात भरधाव कार पोलवर आदळली
दोघे जखमी; चालकावर गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी येथील ओझरवाडी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. अतिपावसामध्ये गाडीवरील...
जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर; खेड शहरात तिसऱ्यांदा पाणी शिरले
खेड:- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचे संकट ओढावले आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून,...
रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्दैवी अंत
उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर घडली घटना
खेड:- खेड तालुक्यातील उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...
जमिनीला मोठे तडे; १५ घरांवर दरडीचे संकट
खेड आपेडे मोरेवाडी येथील घटना
खेड:- मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात भूस्खलन, दरडी कोसळणे आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच तालुक्यातील आपेडे...












