नदीकाठी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

खेड:- फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. उपचारासाठी दापोली येथे नेल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला नेत...

पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

खेडमधील बांधकाम साईटवरील घटना खेड:- तालुक्यातील भरणे येथील सनसिटी बिल्डिंगच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने एका परप्रांतीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू...

ट्रिपल सीट मोटारसायकल घसरल्याने स्वाराचा मृत्यू

खेड तालुक्यातील भेलसई येथे भीषण अपघात खेड:- तालुक्यातील भेलसई-चौथाई पूल येथे मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

मोटारसायकल कठड्यावर आदळून एकाचा मृत्यू

दोघे जखमी; भेलसई पुलावरील घटना खेड:- आंबडसहून भेलसईकडे येताना मोटारसायकलवरील तिघांचा ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,...

वेरळ येथे दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास मोपेड दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी...

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; तरुणी गंभीर जखमी

खेड तालुक्यातील खवटी येथील घटना खेड:- गणेशोत्सवाच्या आनंदासाठी चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या तरुण-तरुणीवर रविवारी सकाळी काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर...

कळंबणी येथे दोन दुचाकींची धडक; तिघे जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ८.५५...

लोटेत भरधाव थारच्या धडकेत महिला जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोर भरधाव थार गाडीने धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात एक अंदाजे ४५ वर्षीय महिला गंभीर...

लोटे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात धडक मोर्चा

चिपळूण:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात काँग्रेसच्यावतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली....

शिवशाही बस- ट्रकची भीषण धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

जखमींमध्ये संगमेश्वरातील प्रवाशांचा समावेश खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कळमजे पुलाजवळ शिवशाही बस आणि सीएनजी ट्रक यांच्यात...