पत्रा तुटून घरावरुन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

सात्विनगाव येथील दुर्दैवी घटना खेड:- तालुक्यातील सात्विनगाव जोशीवाडी येथे घराच्या छतावरील कचरा साफ करत असताना पत्रा तुटून खाली पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...

भरणे येथे ट्रकला कारची धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका उभ्या ट्रकला वॅगनार कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सहा प्रवासी जखमी...

अपहरण झालेल्या ‘त्या’ मुलीची पाच आठवड्यांनी सुखरूप सुटका

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी खेड:- तालुक्यातील बिजघर लाववाडी येथून अपहरण झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शोध लावण्यात खेड पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून, या कारवाईमुळे अपूर्वा...

तळवटपाल येथे जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील तळवटपाल येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश पांडुरंग आखाडे (रा. तळवटपाल, गणेशवाडी) असे...

कळंबणी येथे कंटेनरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील चालकावर गुन्हा दाखल खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी- खेड येथे रस्ता ओलांडताना एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याने ८० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

कळंबनी येथे फॉर्च्युनर हॉटेल अन् घरात घुसली

भीषण अपघातातून मोठी जीवितहानी टळली, हॉटेलचे नुकसान खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबनी येथे आज एका भरधाव फॉर्च्युनर कारने हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिल्याने परिसरात मोठी...

भरणे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७,...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कंपनी मालक पसार

महिलेचा भाजून मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना अटक खेड:- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गरम मातीमुळे महिलेचा मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी...

जगबुडी पुलावर कंटेनर अधांतरी; २०० फूट खोल नदीत पडता पडता वाचला

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या जगबुडी पुलावर रविवारी सकाळी एक थरारक अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान मालवाहू कंटेनरवरील चालकाचे...

भरणे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीने डंपरला पाठीमागून...