खेड येथे एसटी बसला अपघात; सहा प्रवासी बचावले

नदीत कोसळण्यापासून बस थांबली खेड:- तालुक्यात अस्तान सीमेजवळ खेड आगाराच्या वडगाव-खेड मार्गावरील एसटी बसला रविवारी दुपारी अपघात झाला. अपघातानंतर बस नदीच्या दिशेने गेली; मात्र नदीत...

खेडमध्ये भरधाव कारची दोन तरुणींना धडक; दोन्ही तरुणी गंभीर जखमी

खेड:- तालुक्यातील लवेल परिसरात भरधाव कारने रस्त्यावरून चालणाऱ्या दोन तरुणींना जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या...

घाणेखूंट येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- तालुक्यातील घाणेखूंट येथील धापसेवाडी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या पडवीत लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या...

गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोला कारची जोरदार धडक, तिघे जखमी

खेडजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात वारकरी मठासमोर मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि गणेशमूर्ती वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. पेण...

लोटेत भरधाव थारच्या धडकेत महिला जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोर भरधाव थार गाडीने धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात एक अंदाजे ४५ वर्षीय महिला गंभीर...

दरड कोसळून दीड महिना उलटला, प्रशासनाचे दुर्लक्ष

खेड:- मुंबई - गोवा महामार्गावरील नातूनगर गावातून जाणाऱ्या महत्त्वाच्या नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही दरड हटवून...

भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी

खेड भरणे येथील घटना खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे येथील जाधव पेट्रोलपंपाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर...

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक...

खेडमध्ये अल्पवयीन मुलीचा आकस्मिक मृत्यू

झोपेतच प्राण सोडल्याची प्राथमिक माहिती खेड:- तालुक्यातील तळे मांडवे येथे रात्रीच्या सुमारास जेवून झोपलेल्या एका १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद आणि अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; क्रेटाच्या धडकेत किया कार पलटी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने पुढे जात असलेल्या किया कारला...