धनजीनाका येथे नवऱ्याकडून बायकोला बेदम मारहाण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरात एका कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीला लाकडी लाटण्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीची बहीण...
रत्नागिरी एमआयडीसी मधील मत्स्य उत्पादक कंपनीची १.५८ कोटींची फसवणूक
कर्नाटकच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स' या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील सौ. जयश्री विजय मोहिते (वय २७) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपली...
जयगडमध्ये अमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश; तरुण गजाआड
रत्नागिरी:- अमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जयगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयगड येथील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी परिसरात...
दापोलीत दोन मंदिरात चोरी; लाखो रुपयांच्या पितळी घंटांसह कॅमेरा लंपास
दापोली:- दापोली तालुक्यातील कोळथरे जवळील चंडिकानगर, गोमराई येथील प्रसिद्ध चंडिकादेवी व कालिका देवी मंदिरात भरदिवसा चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील...
तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस तब्बल ३४ वर्षानंतर अटक
तस्करीमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा होता सहभाग; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास बाणकोट खाडी येथे १९९१ मधील चांदीच्या विटांची तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला ३५...
दापोलीत अज्ञात चोरट्याने ७२ हजारांची रोकड लांबवली
दापोली:- तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवरील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ७२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली...
भाजपला मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
भाजप तालुकाध्यक्ष, हातीव सरपंचांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
देवरुख:- भाजप पक्षाला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाला मारहाण...
राजिवडा येथे किरकोळ वादातून तरुणावर रॉडने हल्ला
तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली...
क्रिकेटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
गुहागर आरे येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील आरे येथे क्रिकेट सामन्यांच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून...












