वडिलोपार्जित घराच्या वादातून  पुतण्याची चुलत्याला मारहाण

राजापूर:- तालुक्यातील परुळे (जुवेवाडी) येथे वडिलाोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने आपल्या चुलत्यावर स्टीलच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका तरुणासह तीन...

सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी

पिरलोटे येथील तरुणावर गुन्हा दाखल खेड:- चिपळूण-खेड औद्योगिक पट्ट्यातील लोटे परशुराम येथील 'सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड' कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या एचआर मॅनेजरला अर्वाच्च भाषेत...

नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक

क्यूआर कोड बदलून ग्राहकांकडून परस्पर उकळली रक्कम चिपळूण:- शहरातील 'नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी' शाखेत बनावट बिल बुक आणि स्वतःचा क्यूआर कोड वापरून तब्बल १३ लाख १६...

कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्याने ‘अर्जुना’चा कालवा फुटला

लाखांचे नुकसान, संशयितावर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन फुटल्याची गंभीर घटना घडली...

गेट लावायला विसरल्याच्या कारणावरून वृद्धासह मुलीला मारहाण

दाम्पत्यावर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील मिठगवाणे (सडेवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. 'गेट लावायला विसरला' या...

बंद घर फोडून ३ लाखाच्या ऐवजावर डल्ला

नाटे येथील घटना; दोन लाख ९१ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने लंपास राजापूर:- तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे...

मिरकरवाडा चाकू हल्ला प्रकरणात ‘छोटा भाई’ याचा हात

रत्नागिरी: मिरकरवाडा येथे शिमगोत्सवातील वादातून मच्छीमारावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मिऱ्या येथील 'छोटा भाई'चा...

मद्याच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पाय वाटेने घराकडे येणाऱ्या पत्नीच्या पाठीमागून येवून दांडक्याने मारुन जखमी करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक कृष्णा सुतार...

वरवंटा डोक्यात मारुन मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न

रत्नागिरी:- धावणवाडी (ता. लांजा) येथे आईच्या डोक्यात वरवंटा मारुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुलाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गणपत दिवाळे...

राजापूर येथील व्यावसायिकाची फसवणूक

टाटा पिकअप परस्पर लांबवणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील एका व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून, त्यांचा १० लाख ५० हजार रुपये किमतीचा...