टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्याला पोलीस कोठडी
चिपळूण:- गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर तसेच संचालक नेहा नार्वेकर या दांम्पत्याला शनिवारी रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक...
महिला बचत गटाच्या महिलांचे दागिने लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
बंदिस्त करून ठेवलेल्या युवतीलाही घेतले ताब्यात
मंडणगड:- तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या चंद्रकांत तेरवणकर (आंबेळे, ता....
गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतुसांसह एकाला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची गुहागर येथे कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक...
किरकोळ कारणावरून वृद्धाला मारहाण
भांबेड कुडेवाडी येथील घटना
लांजा:- गावातील जांगल देवाचे जुने मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाचे सांगण्यावरून नारळ ठेवला या कारणावरून ६३ वर्षीय वृद्धाला लाथा बुक्क्याने,...
राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल
दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार...
तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर हातदे येथील घटना
राजापूर:- शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हातदे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
गुहागर येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मुंबईतून बेड्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील 'ओंकार ज्वेलर्स' या दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...
पालशेत बाजारपेठेत बियर बारबाहेर हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर:- तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील 'हॉटेल गारवा बियर बार'मध्ये किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. एका ५२ वर्षीय मच्छिमाराला दगड...
ऑफिसमध्ये ठेवलेले २ लाख ७१ हजारांचे दागिने घेऊन भामटा पसार
मंडणगड येथील घटना
मंडणगड:- माणगाव येथे मिटींगला जाण्यापूर्वी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ७ महिलांचा विश्वासघात करत तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे...
पाली माईनवाडीत ५३ हजाराची घरफोडी
पाली:- येथील बाजारपेठेनजीक असणाऱ्या माईनवाडीतील बंद घरात मागील दरवाजाने प्रवेश करून चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेली ५३ हजार ७५० रुपयाची रोकड लांबवली.
पाली पोलीस ठाण्यातून मिळालेली...












