हेडलाईटच्या वादातून एसटी चालकाला मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा
खेड:- खेडमध्ये सोमवारी पहाटे एका एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून...
लोटेमध्ये कंपनीतील १० लाखांच्या मशिनरीवर चोरट्यांचा डल्ला
खेड:- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील मे. ॲक्वा फुड एक्झीम या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे १० लाख रुपये किमतीचे मशिनरी सुटे...
राजापूर येथे गुरांची अवैध वाहतूक पकडली, तिघांविरुद्ध गुन्हा
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथे कत्तलीच्या उद्देशाने बैलांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर राजापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख...
फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; तिघांना बेड्या
राजापूर:- सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा धक्कादायक शेवट झाला असून, राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे...
काजू फॅक्टरीतून ३ लाखांचा काजूगर लंपास; दोघांवर गुन्हा
लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील एका काजू फॅक्टरीतून सुमारे ३ लाख १२ हजार रुपये किमतीचा काजूगर चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे,...
चक्क गोडावून कीपरनेच केली पाच सिलिंडरची अवैध विक्री
रत्नागिरी:- शहरातील एका गॅस एजन्सीतील गोडावून कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी या एजन्सीकडून जिल्हा प्रशासनाकडे तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...
ओव्हरटेक केल्याच्या वादातून चर्मालय परिसरात तुफान राडा
रत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या चर्मालय परिसरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्यात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत...
चहा उशीरा दिला म्हणून बायकोला मारहाण
घटना दापोली येथील
दापोली:- चहा आणि नाश्ता बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना दापोली येथील नॅशनल हायस्कूल जवळ असलेल्या असिया प्लाझा...
चिपळूण येथे वृद्धाला लाकडी दांडक्याने मारहाण
संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील गांग्रई मोहल्ला परिसरात एका ६० वर्षीय वृद्धावर जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे....
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना कोठडी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...












