जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर कासे बडेवाडी येथील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कासे बडेवाडी येथे जमीन जुमल्याच्या जुन्या वादातून ८० वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. माखजन...
खेडमध्ये दोन तरुणांना गांजासह अटक
खेड:- मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०, दोघे...
झाडगाव येथील प्रौढाची ९३ हजाराची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी:- सोशल मिडियाच्या व्हॉटसॲपवर आलेली लिंक ओपन करुन त्यामध्ये माहिती भरली असता अज्ञाताने बॅंक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर...
सीसीटिव्ही कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक
करबुडे येथील घटना; न्यायालयाची दंडात्मक कारवाई
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रुम (टिव्हीसीआर) मधील डीजे रुमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करण्याचा प्रयत्न...
संगमेश्वर येथील बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष
संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उमेश मुकुंद पगणे या तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.
त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363,...
हातखंबा सुतारवाडी येथे घरफोडी
१० तोळे दागिन्यांसह ५ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा...
गोडबोले स्टॉप येथे दोन तरुणांमध्ये हाणामारी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात भर सकाळी दोन तरुणांमध्ये जोरदार 'राडा' झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना...
देवरूखजवळ बंद घरात घरफोडीचा प्रयत्न
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
देवरूख:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे फौजदारवाडी येथे एका बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
कौटुंबिक वादातून विवाहितेला पतीसह सासूकडून मारहाण; गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील कौंढरे ताम्हाणे येथील घटना
चिपळूण:- तालुक्यातील कौंढरे ताम्हाणे गावात कौटुंबिक वादातून एका विवाहितेला पती आणि सासूने गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे....
रत्नागिरी एमआयडीसी येथे तीन कोटींच्या व्हेल माशाची उलटीची तस्करी; तीन आरोपींना अटक
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित असलेल्या व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. जप्त केलेल्या व्हेल...












