गेट लावायला विसरल्याच्या कारणावरून वृद्धासह मुलीला मारहाण
दाम्पत्यावर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील मिठगवाणे (सडेवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. 'गेट लावायला विसरला' या...
बंद घर फोडून ३ लाखाच्या ऐवजावर डल्ला
नाटे येथील घटना; दोन लाख ९१ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने लंपास
राजापूर:- तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे...
मिरकरवाडा चाकू हल्ला प्रकरणात ‘छोटा भाई’ याचा हात
रत्नागिरी: मिरकरवाडा येथे शिमगोत्सवातील वादातून मच्छीमारावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मिऱ्या येथील 'छोटा भाई'चा...
मद्याच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पाय वाटेने घराकडे येणाऱ्या पत्नीच्या पाठीमागून येवून दांडक्याने मारुन जखमी करणाऱ्या पतीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक कृष्णा सुतार...
वरवंटा डोक्यात मारुन मुलाकडून आईच्या खुनाचा प्रयत्न
रत्नागिरी:- धावणवाडी (ता. लांजा) येथे आईच्या डोक्यात वरवंटा मारुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुलाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गणपत दिवाळे...
राजापूर येथील व्यावसायिकाची फसवणूक
टाटा पिकअप परस्पर लांबवणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील एका व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून, त्यांचा १० लाख ५० हजार रुपये किमतीचा...
खैराच्या झाडांची चोरी; ४ नेपाळी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील तेरवण येथे सामायिक जमिनीतील खैराची झाडे विनापरवाना तोडून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४ अज्ञात नेपाळी कामगारांविरुद्ध राजापूर पोलीस...
मच्छिमारावर हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका मच्छिमारावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७ मार्च २०२६...
फिनोलेक्स कॉलेज नजीक लॅपटॉप चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेज शेजारी येथून अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्या घरातून लॅपटॉपची चोरी केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा चोरटा काही तासात गजाआड
गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी मीटर चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका...












