रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला

अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या बस पार्किंग आवारातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची...

लाच स्वीकारताना अटक केलेल्या उमेश राजेशिर्केच्या संपत्तीची होणार चौकशी

चिपळूण:- फेरफार नोंदीसाठी दहा हजाररुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी...

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली

खेडमध्ये दोघांवर गुन्हा खेड:- घरात कपडे धुत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन संगनमताने हिसकावून पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील भिलारे आयनी, खोंडेवाडी येथे...

चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण

रत्‍नागिरी:- शहरातील चर्मालय येथील चार रस्त्‍यावर तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्‍याला मारहाण केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास घडली. रोहन...

रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे परिसरात घरफोडी; ८.७३ लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना...

महावितरणच्या निविदेत बनावट कागदपत्रांचा वापर

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा; निविदा कागदपत्राची पीडीएफ फाईल एडिट करून दुसऱ्या निविदेसाठी वापरली रत्नागिरी:- महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या निविदेच्या कागदपत्रात फेरफार करून ते दुसऱ्या निविदेसाठी वापरल्याप्रकरणी...

चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई

ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 'मधूर' नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर...

दापोली येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील तब्बल ८ लाख रुपये किमतीचे...

जीवाची बाजी लावून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वेतोशी येथे गोवंश हत्येतील दोघे जेरबंद

रत्नागिरी:- तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे गोवंश हत्येचा सुरू असलेला प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अत्यंत...

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

चिपळूण:- सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले....