डॉक्टरच्या फ्लॅटमधून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी चोरीला
चिपळूण:- शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी परिसरातील मधुबन पार्क येथील एका डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली...
मेर्वी येथे महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील खालची म्हादयेवाडी-मेर्वी येथे पुर्वीच्या जमीन जागेच्या वादातून दोन महिलांना लाकडी दांड्याने मारुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल...
जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ‘कर्नाटक गँग’ उघडकीस
कार, ७ मोबाईल आणि ९ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात
राजापूर:- राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या...
वहाळमध्ये बैठकीतील ‘व्हाईस रेकॉर्डिंग’वरून तरुणाला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील मौजे वहाळ कुंभारवाडी येथे एका खाजगी बैठकीदरम्यान मोबाईलमध्ये 'व्हाईस रेकॉर्डिंग' केल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या वादातून एका २९...
कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यानेच ५७ हजार रुपये केले लंपास
मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील 'अक्षय कन्स्ट्रक्शन' कंपनीत चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये किरकोळ खर्चासाठी ठेवलेले ५७ हजार रुपये...
पत्नीवरील कोयत्याचा वार हातावर झेलताना पती गंभीर जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी खालची म्हादयेवाडी येथे पत्नीवर होणार कोयतीचा वार आपल्या हातावर झेलताना पती जखमी झाला. या प्रकरणी दोन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा...
सामाईक घराच्या वादातून काजिर्डा येथे राडा
६ नातेवाईकांवर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील काजिर्डा (राणेवाडी) येथे सामाईक घराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांतील जुना वाद उफाळून आला आहे. घराचा हिस्सा मिळेपर्यंत बांधकाम करू देणार...
रत्नागिरी आठवडा बाजार येथे व्यावसायिक वादातून दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण
दोन आरोपींवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध आठवडा बाजार परिसरात व्यवसायिक वादातून एका कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'आमचे...
पाली येथे भांडण मिटवायला गेलेल्या तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला
चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बिअर शॉपीसमोर सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका चिकन दुकानदारावर चार अनोळखी इसमांनी बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक...
वेरवली बुद्रुक येथे पायवाटेच्या वादातून दोन महिलांकडून कुटुंबाला मारहाण
लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे गेल्या एका वर्षापासून सुरू असलेल्या पायवाटेच्या वादातून दोन महिलांनी शेजाऱ्यांना शिवीगाळ करत दगडफेक आणि हाताने मारहाण केल्याची धक्कादायक...












