कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये दारूची अवैध तस्करी

एसी कोच अटेंडंटला रत्नागिरीत अटक रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडी क्रमांक ११००४ ‘कोकण कन्या एक्सप्रेस’मध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला रेल्वे...

‘पैशांच्या पावसा’चे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार; गुहागरमधील भोंदूबाबाला सक्तमजुरी

बारामती न्यायालयाचा निर्णय गुहागर:- बारामती परिसरात भोंदूबाबाच्या नावाखाली फसवणूक आणि अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिलिंद मदन जाधव (वय 50, रा. गुहागर, जि. रत्नागिरी)...

आठवडा बाजार येथून मालकाची गाडी घेऊन चालक पसार

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे एका ट्रान्स्पोर्टच्या समोर उभी केलेली मोटार कामातील चालकाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

लांजा पोलिसांच्या जाळ्यात अडकले दोन शिकारी

लांजा देवराई परिसरातील घटना लांजा:- लांजा शहरातील देवराई परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी बंदूक घेऊन टपून बसलेल्या दोन शिकाऱ्यांना लांजा पोलिसांनी बुधवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक...

आंबा घाट लुटमार प्रकरणी कोकण नगर येथील मुख्य सूत्रधार गजाआड

देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दरोडा आणि अपहरण प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले...

भाटीमिऱ्या येथे ‘ट्रॅक्टर’वाल्या पाचच्या नोटेचे आमिष; वृद्धाला ९ लाखांचा गंडा

उत्तरप्रदेशीय तरुणाविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे अमिष दाखवून ९ लाख २१ हजार ७०१ एक रुपयांची...

दापोलीत मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली; रोख रक्कम लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'कड्यावरचा गणपती' मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीमुळे...

लांजा कोर्ले फाट्यावरून रिक्षाची चोरी

कोल्हापूरच्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल लांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कोर्ले फाट्या येथून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी...

चिपळूणातील दागिने चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा

आरोपी महिला ताब्यात, १४ लाखांचे दागिने हस्तगत चिपळूण:- शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत घडलेल्या दागिने चोरीच्या धक्कादायक घटनेचा चिपळूण पोलिसांनी वेगाने...

जुन्या वैमनस्यातून वेल्डरला बांबूने मारहाण

वालोपे येथील घटना, एकावर गुन्हा दाखल चिपळूण:- जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना...