दापोलीत दोन ‘पॉक्सो’ गुन्ह्यांची नोंद

अवघ्या अडीच महिन्यांत ६ पॉक्सो गुन्हे दाखल दापोली:- तालुक्यात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दापोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले...

मिरकरवाडा येथे कुत्र्यांशी क्रुर वागणूक; दुचाकीला बांधून नेले फरफटत

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरात दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

टीडब्लूजे कंपनीच्या तीन संचालकांना अटक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक रत्नागिरी:- गुंतवणुकीवर तीन ते पाच टक्के परताव्यासह वर्षात सर्व रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून पसार झालेल्या टीडब्लूजे लर्निंग सोल्युशनच्या दोघा संचालकांना शाहूपुरी...

कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

चिपळूण येथील घटना; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त चिपळूण:- कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैलांसह...

घरफोडीच्या प्रयत्नातील संशयित रंगेहात जेरबंद

खेड फुरूस येथील घटना खेड:- खेड तालुक्यातील फुरूस परिसरात एका संशयित घरफोड्याला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड परिसर...

जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात सापडले

आठ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात रत्नागिरी:- भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन युवतीवर अत्याचार

राजापुरात संशयित ताब्यात, लॉज चालकावरही कारवाईची शक्यता राजापूर:- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची...

साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...

आरे येथे किरकोळ वादातून हाणामारी; १८ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही...

दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन

खेड:- दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय प्रौढाचा खून करणाऱ्या प्रकाश गंगाराम वाजे (४०, रा. शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) या संशयितास येथील जिल्हा न्यायाधीशांनी...