अपघाताच्या वादातून चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सिन्नर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी एका अपघातावरून वाद होऊन पाच जणांनी मिळून एका चालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर...
मद्यधुंद वॅगनआर चालकाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगात वॅगनआर कार चालवणाऱ्या चालकाने समोरून...
पोल्ट्रीच्या तक्रारीवरून वृद्धेवर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- पोल्ट्री फार्मच्या तक्रारीचा राग मनात धरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे घडली आहे....
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वणवा प्रकरणी मुख्य आरोपीला १६ मे पर्यंत वनकोठडी
रत्नागिरी:- सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गसंपदा आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत...
गुरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून तरुणांना बेदम मारहाण
नारंगी फाट्याजवळील घटना
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ गुरांची अवैध वाहतूक केल्याच्या संशयावरून एका तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी...
एसटी चालकाला शिवीगाळ करत वाहकाला दगडाने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागे उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एसटी वाहक आणि चालकावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा...
करंजाणी येथे घरफोडी; सव्वा लाखाचे दागिने लंपास
दापोली:- तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराचे पाठीमागील दार उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची...
फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना दोन महिला अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
राजापूर मिळंद येथील घटना
राजापूर:- सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून, तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना राजापूर तालुक्यातील दोन महिला अधिकाऱ्यांना...
अवैध गुरे वाहतुकीची विचारणा केल्याने गोरक्षकाला पुलावरून ढकलले खाली
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ अवैध जनावरांच्या वाहतुकीची विचारणा केल्याच्या रागातून दोन भावांनी एका गोरक्षकावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना पुलावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक...
एस.टी. वाहकाला महिला प्रवाशाकडून मारहाण
महिला प्रवाशावर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड एस.टी. स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाला महिला प्रवाशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस सुटण्याच्या वेळेवरून...












