पाकिस्तानातील गँगस्टरशी संबंधित युवक चिपळूण येथून ताब्यात

एटीएसच्या पथकाकडून मध्यरात्री धडक कारवाई, चौकशी सुरू रत्नागिरी:- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या राज्यव्यापी धडक कारवाईचे तीव्र पडसाद आता शांत आणि सुंदर कोकणातही उमटू लागले आहेत....

फरार गुटखा माफियाला चिपळूणमधून ठोकल्या बेड्या

संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई संगमेश्वर:- गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळणाऱ्या एका सराईत अवैध गुटखा व्यावसायिकाचा खेळ अखेर संपला आहे. संगमेश्वर पोलिसांनी अत्यंत...

गुहागर पडवे येथे मोहरम मिरवणुकीवरून राडा

१३ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल गुहागर:- तालुक्यातील पडवे येथील रहिमत मोहल्ला परिसरात मोहरमच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली...

बालिकेशी गैरवर्तन करणाऱ्या हॉटेल चालकाच्या मुसक्या आवळल्या

दापोली:- तालुक्यातील वळणे एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये वडापाव आणण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय बालिकेशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी हॉटेल चालकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा तसेच...

मिरजोळेत भरदिवसा घरफोडी; ९ तोळे सोने, रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला....

पोमेंडी बुद्रुक येथे रिक्षाचालकाची वृद्धाला मारहाण; दारूच्या नशेत दिली जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने एका ६२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी...

रत्नागिरी निरुळ येथे सार्वजनिक रस्त्‍यावर दारू पिणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे-ओझरवाडी ते निरुळ ठिकवाडी आणि पावस ते सापूचेतळे जाणाऱ्या रत्‍यावरील निरुळ येथील सार्वजनिक रस्त्‍यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; प्रौढावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

दापोली:- तालुक्यातील दाभोळ परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ५ महिन्यांची गरोदर...

कोयत्याने वार करून पलायन केलेला संशयित अटकेत

गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील एका तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गिजे (वय ४४,...

राजापूर तळगाव येथे खैराची झाडे चोरीला

सामाईक जमिनीतील खैराची झाडे चोरीला राजापूर:- तळगाव (ता. राजापूर) येथील मौजे तळगाव शिवारात सामाईक जमिनीतून चार खैराची झाडे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या...