डॉक्टरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी लांजातील दोघे ताब्यात
राजापूर:- तालुक्यातील वडदहसोळयेथील डॉक्टरकडून २५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजातील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन सखोल...
सात वर्षांपासूनचा फरार आरोपी दापोलीत जेरबंद
दापोली:- नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे....
खंडाळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या
जयगड पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- खंडाळा परिसरात चोरट्यांनी डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही...
कौटुंबिक वाद विकोपाला; सासूला लाकडी फाट्याने मारहाण
चिपळूण रेहेळ गावणवाडी येथील घटना; सुनेवर गुन्हा
चिपळूण:- शेतीतील लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून सुनेने सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील...
बालिकेवर लैंगिक अत्याचार, तरूणाला पोलीस कोठडी
संगमेश्वर:- ओळखीचा गैरफायदा घेत आणि घरी कोणी नसल्याची संधी साधत तरूणाने बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटनासंगमेश्वर तालुक्यात निवे बुद्रुक येथे घडली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या...
चाकूच्या धाकाने लुटणारे दोघे पोलीस कोठडीत
खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील प्रकार
खेड:- खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटात चाकूचा धाक दाखवत एकास लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या शाहरूख युसुफमिया कुरुपकर (३१, रा. रूखी-दापोली), फाईज अकबर...
रत्नागिरी टिळक आळीतील वृद्धाची १.६८ लाखांची फसवणूक
पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा
रत्नागिरी:- पेन्शन कार्ड अद्ययावत करण्याच्या बहाण्याने अनोळखी सायबर भामट्याने ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ६८ हजार ५००...
देवरुखात तीन बंद घरे फोडून २.८७ लाखाचा ऐवज लंपास
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात चोरट्यांनी एकाच वेळी तीन बंद घरांना लक्ष्य करत धुमाकूळ घातला. यापैकी एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २ लाख...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १० जुलैला दापोली पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत आणखी एका गंभीर गुन्ह्याची...
देवरूख दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार सागर कदमला जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश
रत्नागिरी:- अपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर प्रकाश कदम यांना बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने...












