रत्नागिरी रेल्वे स्टेशन पार्किंगमधून २१ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या दुचाकी पार्किंग परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत २१ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ...
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ३० हजार रुपयांच्या ‘गांजा’सह एक जण जेरबंद
चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या 'मिशन फिनिक्स' मोहिमे अंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिपळूण शहरातील वालोपे...
बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतून 5 लाख 86 हजारांची ऑनलाईन फसवणूक
शांतिनगर येथील व्यक्तीची फसवणूक, गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतून ऑनलाइन पद्धतीने खात्यावरील ५,८६,००९ रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना...
चिपळुणात भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड मिळून ८.१८ लाखांचा ऐवज लंपास
चिपळूण:- चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८...
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने लांबवले
गुहागर- आरे ते पाटपन्हाळे रस्त्यावरील घटना
गुहागर:- तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
रत्नागिरीच्या माजी सिव्हिल सर्जनकडून कोल्हापूर येथे बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट
पोलिसांकडून धाड टाकत केला भांडाफोड
कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यात एका माजी सिव्हिल सर्जनने बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट चालवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, करवीर पोलिसांनी कदमवाडी...
जनावरांची अवैध वाहतूक करताना दोघांना अटक
दापोली येथील घटना; पिकअप गाडीसह ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
दापोली:- दापोली तालुक्यातील सोवेली येथे कत्तलीच्या इराद्याने क्रूरपणे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना...
पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून प्रौढावर दगडानं जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर हातातील दगडाने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात...
अभ्युदयनगर येथे मोबाईल अपडेटच्या बहाण्याने अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एका भामट्याने मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचे भासवत मेडिकल सेल्समनची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर...
नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद
२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि नाटे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक...












