टेंडर मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- महावितरणच्या विविध टेंडर प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी शांताई कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटरवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

आंबवली येथे सोलार स्ट्रीट लाईटची चोरी

दोघांवर गुन्हा दाखल संगमेश्वर:- तालुक्यातील आंबवली (मुसलमानवाडी) येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकसहभागातून बसविण्यात आलेले सोलार स्ट्रीट लाईट चोरल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

चिपळूण:- चिपळूण विशेष न्यायालयाने एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फईम अब्दुल्ला तांबे (रा. चिपळूण) असे दोषी...

आंबा घाट दरोडा प्रकरणात तिघांना जामीन

रत्नागिरी सत्र न्यायालयाचा आदेश रत्नागिरी:- जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांना रत्नागिरी...

रत्नागिरी- वेतोशी येथे शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी:- मोकाट गुरांनी शेतातील भातशेती व नाचणीचे नुकसान केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून शेतकरी व साक्षीदारांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी...

संगमेश्वर शहरात किराणा दुकानात चोरी

सत्तर हजारांचा मुद्देमाल लांबवला संगमेश्वर:- संगमेश्वर शहरात चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, येथील रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे साठ...

वेतोशी येथे विनापरवाना बैलांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

५ लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी:- पशुवैद्यकीय तपासणी न करता तसेच पाणी व खाद्य न देता तीन गावठी बैलांना वाहनात दाटीवाटीने आणि वेदना व यातना होतील...

पोक्सो प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेला स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाला सशर्त जामीन मंजूर रत्नागिरी:- एका गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने दिलासा...

गोळप येथे घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी: रत्नागिरी परिसरातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज...

राधाकृष्ण टॉकीज येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण टॉकिजच्या एका टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस...