वीज वाहिनीचा धक्का लागून गायीचा मृत्यू

गुहागरमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका गुहागर:- तालुक्यातील धोपावे बंदर येथे महावितरणच्या नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...

भरधाव स्कुटर अपघातात तरुणाचा मृत्यू

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-पिंपर फाटा रस्त्यावर झालेल्या भीषण स्कुटर अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विरेंद्र सुभाष घाडे...

भरधाव मोटारसायकल वहाळात कोसळून तरूणाचा मृत्यू

गुहागर:- जयगड येथून शिवणे गावाकडे निघालेल्या एका तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास...

बांधकाम सुरू असताना भिंतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

गुहागर:- गुहागर तालुक्यातील मळण, पाखाडवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंतीवरून पडून ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नरेश नारायण पाष्टे...

बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पालशेत येथील घटना; गुहागर पोलिसांत नोंद गुहागर:- गुहागर तालुक्यातील पालशेत येथील गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह माळरानावरील एका झाडाला गळफास...

समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांना जीवदान

गुहागर येथे स्थानिक तरुणांच्या धाडसाने वाचले दोघांचे प्राण गुहागर:- तालुक्यात रविवारी सकाळी समुद्रात बुडण्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी आलेले दोन पर्यटक समुद्राच्या लाटांमध्ये...

दीड वर्षे टपाल वितरीत न केलेला पोस्टमन अखेर निलंबित

नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय:; हिमांशू जोशी यांची माहिती गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात...

पोस्टमनने दीड वर्षात टपालच वितरीत केले नाही

घरी आढळली २ पोतडी भरलेली टपाले गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्तराने केलेल्या पाठपुराव्यामध्ये...

गुहागर खोडदे येथे ब्लॅक पँथरचे दर्शन

गुहागर:- जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून सर्वजण...

टाटा मॅजिक- दुचाकी धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण...