भरधाव ॲक्सिसची इको गाडीला धडक, चालकाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर-चिपळूण मार्गावर विश्रामगृहाच्या समोर भरधाव ॲक्सिस दुचाकीने समोरून येणाऱ्या इको गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४...
गुहागर कोर्टासमोर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू
गुहागर:- चिपळूण-गुहागर मार्गावर गुहागर न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय वसंत कानसरे (वय ४५, रा. वरचापाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) असे...
तवसाळ खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील तवसाळ येथे पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी, १५ जून रोजी घडली. संजोग शशिकांत...
गुहागरच्या समुद्रकिनारी दुर्मिळ ‘ब्राऊन बुबी’ पाहुण्याचे आगमन
पर्यटकांसह स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी
गुहागर:- यंदाच्या पावसाळी वातावरणात गुहागरच्या किनारपट्टीवर एका अनोख्या आणि दुर्मिळ पाहुण्याचे आगमन झाले आहे. सातासमुद्रापार प्रवास करून आलेला 'ब्राऊन बुबी' हा...
इको कार- दुचाकीच्या भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातामध्ये ४७ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात...
वीज वाहिनीचा धक्का लागून गायीचा मृत्यू
गुहागरमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका
गुहागर:- तालुक्यातील धोपावे बंदर येथे महावितरणच्या नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...
भरधाव स्कुटर अपघातात तरुणाचा मृत्यू
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-पिंपर फाटा रस्त्यावर झालेल्या भीषण स्कुटर अपघातात एका २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विरेंद्र सुभाष घाडे...
भरधाव मोटारसायकल वहाळात कोसळून तरूणाचा मृत्यू
गुहागर:- जयगड येथून शिवणे गावाकडे निघालेल्या एका तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास...
बांधकाम सुरू असताना भिंतीवरून पडून तरुणाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर तालुक्यातील मळण, पाखाडवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंतीवरून पडून ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नरेश नारायण पाष्टे...
बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पालशेत येथील घटना; गुहागर पोलिसांत नोंद
गुहागर:- गुहागर तालुक्यातील पालशेत येथील गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह माळरानावरील एका झाडाला गळफास...












