एसटी बसची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

मोडका आगार परिसरातील घटना गुहागर: गणेशोत्सवामुळे कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने गुहागर-चिपळूण मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली असतानाच रविवारी सायंकाळी मोडका आगार परिसरातील खातू मसाले येथील...

गुहागर- कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळला

गुहागर:- तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळून त्याखाली अडकून एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्‍य ६ जनावरे गंभीर जखमी...

तवसाळ खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील तवसाळ येथे पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी, १५ जून रोजी घडली. संजोग शशिकांत...

गुहागरात भीषण आगीत घर जळून खाक

गुहागर:- शहरातील खालचा पाट परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत संतोष बामणे यांचे राहते घर जळून खाक झाले असून, यात...

गुहागरच्या समुद्रकिनारी दुर्मिळ ‘ब्राऊन बुबी’ पाहुण्याचे आगमन

पर्यटकांसह स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी गुहागर:- यंदाच्या पावसाळी वातावरणात गुहागरच्या किनारपट्टीवर एका अनोख्या आणि दुर्मिळ पाहुण्याचे आगमन झाले आहे. सातासमुद्रापार प्रवास करून आलेला 'ब्राऊन बुबी' हा...

दोन महिन्यांपासून बेपत्ता व्यक्तीचा माळरानावर आढळला सांगाडा

कपड्यांवरून पटली ओळख गुहागर:-  तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय प्रमोद धोंडू कांबळे यांचा हाडांचा...

गुहागर कोर्टासमोर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू

गुहागर:- चिपळूण-गुहागर मार्गावर गुहागर न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय वसंत कानसरे (वय ४५, रा. वरचापाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) असे...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...

वादळात भरकटलेल्या चार नौकांसह ३० मच्छीमार सुखरूप

गुहागर:- अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चार नाैका वादळामुळे भरकटून समुद्रातच अडकल्या हाेत्या. गेले सहा दिवस या नाैकांशी काेणताच संपर्क हाेत नसल्याने सारे धास्तावले हाेते....

गुहागरमध्ये पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

गुहागर:- येथे पर्यटनसाठी आलेल्या पुण्यातील एका ६० वर्षीय पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश नायर असे मृत व्यक्तीचे नाव असून,...