गुहागर येथून निघाले अन् बेपत्ता कुटुंब सापडले गोंदवलेकर महाराजांच्या मठात
गुहागर:- मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व मुलासह बेपत्ता...
गुहागरहून हिंगोलीत निघालेले शिक्षक कुटुंब बेपत्ता; शेवटचा संपर्क चिपळुणात
गुहागर:- गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीकडे निघाले. सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात त्यांचा...
बेपत्ता तरुणाचा तळ्यात आढळला मृतदेह
गुहागर:- गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी...
गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता
रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत...
गुहागरमधील तरुण व्यापाऱ्याचा गिरनारमध्ये हृदयविकाराने मृत्यू
गुहागर:- गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापारी प्रसाद संसारे (४६, जानवळे) यांचा पायऱ्या चढताना हृदयविकारामुळे जागीच कोसळून मृत्यू झाल्याची...
गुहागर बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह सापडल्याने खळबळ
गुहागर:- तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूण येथील दोन तरुणांचा समुद्राच्या खोल पाण्यात बुडून करुण अंत झाला. अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ही दुर्घटना घडली...
शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा
गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी येथे एका बेकरीमधून आणलेले पेढे खाल्ल्याने ‘वेदांत ज्वेलरी’मध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या महिलांना तात्काळ शृंगारतळी...
एअरगन हाताळताना गोळी लागून तरुण जखमी
गुहागर:- स्वतःच्या मालकीची एअरगन बेजबाबदारपणे हाताळणाऱ्या एका ४५ वर्षीय तरुणाला स्वतःच्याच चुकीचा फटका बसल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथे उघडकीस आली आहे. या...
पोस्टमनने दीड वर्षात टपालच वितरीत केले नाही
घरी आढळली २ पोतडी भरलेली टपाले
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्तराने केलेल्या पाठपुराव्यामध्ये...
मासू येथील पाच एकर फळबाग आगीत खाक
गुहागर:- तालुक्यातील मासू येथील प्रगतशील शेतकरी मनोज भोजने यांच्या फळबागेला अज्ञाताने लावलेल्या भीषण आगीत त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकर...












