समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांना जीवदान

गुहागर येथे स्थानिक तरुणांच्या धाडसाने वाचले दोघांचे प्राणगुहागर:- तालुक्यात रविवारी सकाळी समुद्रात बुडण्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी आलेले दोन पर्यटक समुद्राच्या लाटांमध्ये...

दीड वर्षे टपाल वितरीत न केलेला पोस्टमन अखेर निलंबित

नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय:; हिमांशू जोशी यांची माहितीगुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात...

पोस्टमनने दीड वर्षात टपालच वितरीत केले नाही

घरी आढळली २ पोतडी भरलेली टपालेगुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्तराने केलेल्या पाठपुराव्यामध्ये...

गुहागर खोडदे येथे ब्लॅक पँथरचे दर्शन

गुहागर:- जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून सर्वजण...

टाटा मॅजिक- दुचाकी धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण...

अंजनवेल समुद्रात पकडलेल्या दोन नौकांना 8 लाख 27 हजारांचा दंड

गुहागर:- तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमोर समुद्रात 20 वाव च्या अंतरावर मासेमारी करणारी एलईडी मच्छीमार नौका आणि दुसरी ट्रॉलिंग नौका पकडण्यात आली होती. यातील पहिल्या सद्गुरु...

तवसाळ येथे टँकर अपघातात एकाचा मृत्यू, ३ जखमी

टँकर चालकावर गुन्हा दाखलगुहागर:- गुहागर तालुक्यातील आबलोली-तवसाळ मार्गावर भरधाव वेगातील डिझेल टँकर उलटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य...

तवसाळ येथे डिझेल टँकर उलटून अपघात; एकाचा मृत्यू

चौघे जखमीगुहागर:- गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे बुधवारी दुपारी एका डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या...

झाडाला गळफास लावून प्रौढाची आत्महत्या

वेळणेश्वर येथील घटनागुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने काजूच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे...

मासू येथील पाच एकर फळबाग आगीत खाक

गुहागर:- तालुक्यातील मासू येथील प्रगतशील शेतकरी मनोज भोजने यांच्या फळबागेला अज्ञाताने लावलेल्या भीषण आगीत त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकर...