गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी आढळला धड नसलेला मृतदेह

गुहागर:- तालुक्यातील बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सुमारे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा धड नसलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....

गुहागरमध्ये दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील पवार साखरी, चिंचवड येथील ७९ वर्षीय सुरेश शंकर पवार यांचा दुचाकीवरून पडून जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील...

टाटा मॅजिक- दुचाकी धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण...

वीज वाहिनीचा धक्का लागून गायीचा मृत्यू

गुहागरमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका गुहागर:- तालुक्यातील धोपावे बंदर येथे महावितरणच्या नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...

गुहागरमधील तरुण व्यापाऱ्याचा गिरनारमध्ये हृदयविकाराने मृत्यू

गुहागर:- गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापारी प्रसाद संसारे (४६, जानवळे) यांचा पायऱ्या चढताना हृदयविकारामुळे जागीच कोसळून मृत्यू झाल्याची...

दीड वर्षे टपाल वितरीत न केलेला पोस्टमन अखेर निलंबित

नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय:; हिमांशू जोशी यांची माहिती गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात...

गुहागरमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली येथे मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात समीक्षा सजित माळी (वय ३८, रा. कर्तब पिपरवाडी, ता. गुहागर) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे....

समुद्रात बुडणाऱ्या २ पर्यटकांना जीवदान

गुहागर येथे स्थानिक तरुणांच्या धाडसाने वाचले दोघांचे प्राण गुहागर:- तालुक्यात रविवारी सकाळी समुद्रात बुडण्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी आलेले दोन पर्यटक समुद्राच्या लाटांमध्ये...

एसटी अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकाची निर्दोष मुक्तता

गुहागर:- तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे एसटी बसच्या अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोपी चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ (चिखली, कडमवाडी, गुहागर) यांची गुहागर एक न्यायालयाने...