जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ‘कर्नाटक गँग’ उघडकीस
कार, ७ मोबाईल आणि ९ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यातराजापूर:- राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या...
पाणी योजना पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांना सोडू नका
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ऐतिहासिक ठरावरत्नागिरी:- ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, योजना आखल्या जातात; पण त्या पूर्ण होण्याआधीच अधिकारी आपली...
झाडगाव एमआयडीसी मधील 50 बेकायदेशीर बांधकामांवर लवकरच बुलडोझर
एमआयडीसीकडून अखेरची नोटीस, 28 मे ला कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसी परिसरातील बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अखेरच्या नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम हटवण्यासाठी संबंधितांना सात दिवसांची...
दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली:- दापोली येथे फिरायला आलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. आधी चिपळूण आणि नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात...
हायव्होल्टेज विद्युत वायरचा धक्का लागून तरुण गंभीर जखमी
काटेरी तारेच्या कुंपणात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवलेरत्नागिरी:- येथील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर P-24 मध्ये वेल्डिंगचे काम करत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने...
रत्नागिरी-देवरुख मार्गावर कार १० फूट खोल कोसळली
रत्नागिरी:- रत्नागिरी-देवरुख मार्गावरील आंबव गावाजवळ मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एक कार रस्त्यावरून थेट १० फूट खाली कोसळली. सुदैवाने...
चार कंपन्यांकडून बारसू, पूर्णगडसह देवगडला 6.5 लाख कोटींची गुंतवणूक
रत्नागिरी:- महाराष्ट्र सरकारने कोकणातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाला परवानगी देण्यासाठी आणलेल्या...
वहाळमध्ये बैठकीतील ‘व्हाईस रेकॉर्डिंग’वरून तरुणाला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील मौजे वहाळ कुंभारवाडी येथे एका खाजगी बैठकीदरम्यान मोबाईलमध्ये 'व्हाईस रेकॉर्डिंग' केल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या वादातून एका २९...
कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यानेच ५७ हजार रुपये केले लंपास
मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील 'अक्षय कन्स्ट्रक्शन' कंपनीत चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये किरकोळ खर्चासाठी ठेवलेले ५७ हजार रुपये...
पत्नीवरील कोयत्याचा वार हातावर झेलताना पती गंभीर जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी खालची म्हादयेवाडी येथे पत्नीवर होणार कोयतीचा वार आपल्या हातावर झेलताना पती जखमी झाला. या प्रकरणी दोन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा...












