कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आमने- सामने
अनिकेत तटकरे, विकास गोगावले, राजन साळवी इच्छुकरत्नागिरी:- राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये कोकण विधान परिषदेच्या जागेवरून आता मोठी रस्सीखेच...
संपलेल्या आर्थिक वर्षात कोषागार विभागाकडून ३३४ कोटींची उलाढाल
रत्नागिरी:- जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ३३४ कोटी ८२ लाख ६४ हजार ७३८...
उदय सामंत यांच्याबरोबर कोणतेही मतभेद नाहीत: आ. प्रमोद जठार
रत्नागिरी:- "रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत किंवा महायुतीमधील इतर कोणत्याही नेत्याशी माझे कोणतेही मतभेद नसून, आम्ही सर्वजण एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. महायुतीमधील सर्वच नेते अत्यंत...
खेड नागझरी नदीत बुडून १५ वर्षीय मुलीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
खेड:- खेड तालुक्यात सोमवारी संध्याकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. धामणंद गावातील काजू फाटा परिसरातील नागझरी नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका...
रत्नागिरीत महिलेच्या हातात फुटला गावठी बॉम्ब
घटनास्थळी सापडले २० ते २५ जिवंत बॉम्बरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसर मंगळवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे...
सामाईक घराच्या वादातून काजिर्डा येथे राडा
६ नातेवाईकांवर गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील काजिर्डा (राणेवाडी) येथे सामाईक घराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांतील जुना वाद उफाळून आला आहे. घराचा हिस्सा मिळेपर्यंत बांधकाम करू देणार...
रत्नागिरी आठवडा बाजार येथे व्यावसायिक वादातून दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण
दोन आरोपींवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध आठवडा बाजार परिसरात व्यवसायिक वादातून एका कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'आमचे...
नाचणे-एकतानगर येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील नाचणे-एकता नगर येथील तरुणाने खोलीतील फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून...
पाली येथे भांडण मिटवायला गेलेल्या तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला
चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- बिअर शॉपीसमोर सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका चिकन दुकानदारावर चार अनोळखी इसमांनी बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक...
मिरकरवाडा बंदरातील नांगरून ठेवलेल्या जुन्या नौका आज बाहेर काढणार
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावर काढून ठेवलेल्या जुन्या मोडक्या केबीनसह डिगींवर नोटीस लावून त्या तेथून हलवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेटीच्या ठिकाणी जुन्या लाकडी...












