नाणीज धनगरवाडी येथे डंपरच्या धडकेत तरुण गंभीर
अपघात करून पळ काढणाऱ्या चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथील रस्त्यावर डंपरने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या...
जिल्ह्यातील ५५ गावे, १२९ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई
42 हजार 635 ग्रामस्थांना टंचाईची झळरत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढू लागल्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. ग्रामीण भागातील विहिरी आणि पाण्याचे...
मुद्रांक विक्रीत रत्नागिरीत नवा उच्चांक; महिन्याला दीड कोटींचा महसूल
रत्नागिरी:- घर खरेदी-विक्री असो, प्रतिज्ञापत्र असो की कायदेशीर करारनामा… रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कागदोपत्री व्यवहारांना प्रचंड वेग आला आहे. कायदेशीर सुरक्षेसाठी लागणाऱ्या मुद्रांक (बाँड) खरेदीत...
जुना राग मनात धरून घरात घुसून धमकी; आरे येथे चौघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पूर्वी झालेल्या वादाचा आणि पोलीस तक्रारीचा राग मनात धरून आरे गावातील कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध...
टिळक आळी येथे महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने केले लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या टिळक आळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. आपल्या राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर...
आंबा घाटात एसटी- एर्टिका कारची भीषण धडक; ५ जण जखमी
साखरपा:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले....
डॉक्टरच्या फ्लॅटमधून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी चोरीला
चिपळूण:- शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी परिसरातील मधुबन पार्क येथील एका डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली...
ऑनलाईन औषध विक्री विरोधात जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
रत्नागिरी:- ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी बुधवारी पुकारलेल्या बंदला रत्नागिरी जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्यावतीने करण्यात आला....
कार खोल खड्ड्यात कोसळून एकाचा मृत्यू
वालोपे येथील घटना; पाच जण रुग्णालयात दाखलचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण कार अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणारी...
मेर्वी येथे महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील खालची म्हादयेवाडी-मेर्वी येथे पुर्वीच्या जमीन जागेच्या वादातून दोन महिलांना लाकडी दांड्याने मारुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल...












