प्राथमिक शाळांना गणपतीची सुट्टी ७ दिवसांची
वार्षिक सुट्टया ८४ वरून ७६ वर, सुधारित आदेश जारी
रत्नागिरी:- राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना सुट्टया देण्याचा...
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली...
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी:- हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यामुळे मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी...
निकालाच्या तीन महिन्यानंतरही अकरावी प्रवेशाचा गुंता कायम
रत्नागिरी:- इयत्ता दहावीचा निकाल सर्वांत लवकर लागूनही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणीत सापडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू...
शिक्षणाधिकारी संपात; कामकाज ठप्प
शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अभावी कामावर परिणाम
रत्नागिरी:- नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले...
विद्यार्थ्यांच्या नासा दौऱ्याची वॉशिंग्टन डीसीपासून सुरुवात
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आणि अंतराळ संशोधन तसेच अमेरिकेच्या इतिहासाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या दौऱ्याची सुरुवात वॉशिंग्टन डीसीपासून झाली आणि...
निवखोलातील ‘त्या’ शिक्षिकेची होणार बदली
शिक्षकेविरोधात विद्यार्थ्यांना दमदाटी व भेदभाव करत असल्याची तक्रार
रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थीविना शाळा सुरू...
जिल्ह्यातील १५३ शाळांची बाह्यमूल्यांकन तपासणी
रत्नागिरी:- शाळांचा दर्जा पाहण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक बाह्यमूल्यांकन मोहीम राबवली आहे. राज्यभरातून निवडक ५,४२७ शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १५३ शाळांची...
अशैक्षणिक बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी...
शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या बदली प्रक्रियेस आता गती आली असून, बदली पात्र शिक्षकांची यादी...












