जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली...
टीईटी परीक्षा सक्ती विरोधात शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण
रत्नागिरी:- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. या निर्णयानंतर सेवेतील शिक्षकांना त्यांची नोकरी सुरू ठेवण्यासाठी आणि...
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी:- हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यामुळे मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी...
रत्नागिरीतील २९ शाळा-महाविद्यालये कायमस्वरूपी अपात्र
राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षण क्षेत्रात खळबळ
रत्नागिरी:- वारंवार संधी देऊन आणि मूल्यांकन करूनही अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या खाजगी शाळा आणि कनिष्ठ...
दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाचीच बाजी
रत्नागिरी:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहिर झाला.कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम...
निवखोलातील ‘त्या’ शिक्षिकेची होणार बदली
शिक्षकेविरोधात विद्यार्थ्यांना दमदाटी व भेदभाव करत असल्याची तक्रार
रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थीविना शाळा सुरू...
रनपची दामले शाळा राज्यात भारी; प्रवेशासाठी झळकली गुणवत्ता यादी
रत्नागिरी:- खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पालिकेच्या दामले विद्यालयाने राज्यात सरस कामगिरी केली आहे. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी गुणवत्ता यादी लावाली लागते....
बारावी निकालात कोकण बोर्ड पुन्हा अव्वल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी...
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल
रत्नागिरी:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के...
चिपळूण गाणे जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याला गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर, अखेर जिल्हा परिषद...












