शिक्षण आनंददायी, भाकरी देणारे अन् राष्ट्रभक्ती निर्माण करणारे हवे
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियान अंमलबजावणी बैठकीत शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि...
228 पैकी 210 शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरती
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या पदवीधर शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणीचा टप्पा पूर्ण झाला...
टीईटी घोटाळ्यातील १३ जणांवर सायबर सेलची नजर
रत्नागिरी शिक्षक भरती; अहवालानंतरच होणार निर्णय!
रत्नागिरी:- सन २०१८-१९ मधील गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी २०२५-२६ च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचा संशय असून,...
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानांतर्गत ‘डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन ’ या सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात...
कोकण बोर्ड सज्ज: ११४ केंद्रांवर होणार १० वीची परीक्षा
कॉपीमुक्त अभियानांतर्गत भरारी पथके तैनात
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आज...
शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाची गरुडझेप; गुणवत्ता यादीत तब्बल २० विद्यार्थी
पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या...
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लांबणीवर
रत्नागिरी:- शून्य पटामुळे समायोजित किंवा बंद झालेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपर्यंत करा, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु...
शिक्षक आंदोलनात सहभागी ८०० शिक्षकांचे १ दिवसाचे वेतन कपात
रत्नागिरी:- शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेसंबंधी निर्णयाविरोधात आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ८०० प्राथमिक शिक्षकांनी शुक्रवारी...
जि. प. शाळा पुन्हा दुपारच्या सत्रात सुरु
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दडी दिल्यामुळे प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...
रनपच्या केवळ सात शाळांची पटसंख्या पन्नासपेक्षा अधिक
चार शाळा बंद; सहा शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. नगरपरिषदेच्या...












