रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

उक्षी-संगमेश्वर दरम्यानची घटना संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. साखळकोंड...

स्टोन क्रशरवर उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

मानसकोंड येथील दुर्दैवी घटना संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील 'युनायटेड स्टोन क्रशर'वर काम करत असताना एका कामगाराचा उंचावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २६ फेब्रुवारी...

मुलीच्या मृत्यूनंतर वर्षभरात वडिलांचाही अपघाती मृत्यू

कसब्यातील देशमुख कुटुंबावर आघात संगमेश्वर:- २२ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर कसबा येथील गजेंद्र देशमुख यांची अवघी १४ वर्षांची, आठवीत शिक्षण घेणारी कन्या मृण्मयी हिने अभ्यासाच्या कारणावरून...

संगमेश्वरमध्ये दोन भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ दुचाकी आणि मोठ्या वाहनाचा भीषण अपघात...

संगमेश्वर कनकाडी परिसरात वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक

१० बागायतदारांचे लाखोंचे नुकसान संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी उसळलेल्या भीषण वणव्याने कष्टकरी बागायतदारांची स्वप्ने अक्षरशः राखेत मिसळली. अवघ्या काही क्षणांत ६०० काजू...

संगमेश्वरात बेसुमार जंगलतोड; कोसुंबमध्ये लाकडाचे ढीग

संगमेश्वर:- तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत...

दाभोळे येथे अरुंद पुलावर ट्रकची एसटीला धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- दाभोळे (ता. संगमेश्वर) येथील अरुंद पुलावर एसटीला ट्रक चालकाने धडक दिली. संशयित ट्रक चालकाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जून...

दाभोळे पुलावर एसटी बसला धडक देऊन ट्रकचालक पसार

संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे गावातील अरुंद पुलावर भरधाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली. प्रजासत्ताक दिनी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर...

शाळेत शिकवतानाच शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

साखरपा:- चाफवली- देवळे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने प्राथमिक शिक्षक गजानन मोघे यांचे निधन झाले. सद्‌गुरू वामनराव पै यांच्या विचारांचे ते...

मिक्सरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

बामणोली येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील मारळ ते बामणोली रोडवर शनिवारी सायंकाळी एका भरधाव सिमेंट मिक्सरने दिलेल्या धडकेत काजू बागेतून काम करून...