आंगवली येथे रिक्षा पलटी; रिक्षाचालकाचा मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली....
संगमेश्वरात एसटी बस- ॲक्टिव्हाचा भीषण अपघात; बाप-लेक गंभीर जखमी
एसटी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- आबलोली ते जाकादेवी मार्गावर मांजरे बुडबुड्याचे पाणी (ता. संगमेश्वर) येथे एसटी बस आणि ॲक्टिव्हा दुचाकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात बाप-लेक गंभीर...
विद्युतवाहिनी एसटी बसवर कोसळली; वाहकाला विजेचा धक्का
चालक थोडक्यात बचावला; फणसवणे-उमरे फाट्यावरील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी तुटून पडल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत बसच्या वाहकाला विजेचा जोरदार धक्का...
वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला
अर्धा तास घरात बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमी
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना...
करंबेळे शेवरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात ५० कोंबड्या ठार
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे संगमेश्वर शेवरवाडी येथे बिबट्याने कुक्कुटपालन व्यवसायासाठी उभारलेल्या शेडमध्ये प्रवेश करत तब्बल ५० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली....
भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार
ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर ट्रकची दुचाकीचा धडक
संगमेश्वर:- ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर बुधवारी दुपारी दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिरे...
१४ वर्षीय मृण्मयीचे हॉकी खेळाडू होण्याचे स्वप्न राहिले अधुरे!
दुर्धर आजाराशी सुरू असलेली दोन वर्षांची झुंज अखेर अपयशी
देवरूख:- हॉकीच्या मैदानावर धावून मोठं नाव कमावायचं, आपल्या खेळाच्या जोरावर नावलौकिक मिळवायचा आणि आयुष्यातील मोठी स्वप्नं...
करंबेळे येथे तरुण व्यावसायिकाची आत्महत्या
संगमेश्वर:- अज्ञात कारणातून तरुण व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वरमधील करंबेळे येथे घडली. प्रदीप प्रकाश पवार (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रदीपच्या...
संगमेश्वर उजगावकरवाडी येथील तरुण बेपत्ता
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील उजगावकरवाडी येथील रहिवासी रोहिदास प्रवीण उजगावकर (वय ३५ वर्षे) हे दि. १० जुलै रोजी राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले असून,...
तुरळ येथे तीन वाहनांचा भीषण अपघात
कार आणि दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थेट दुकानात घुसली
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी...












