संगमेश्वरात एका दिवसात दोन बिबट्यांचे मृत्यू
फासकीत अडकून एकाचा अंत, तर दुसरा विहिरीत मृतावस्थेत आढळला
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात शनिवारी ३० मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने...
आंब्याच्या झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
संगमेश्वर:- आंबा झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा खाली पडून गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...
खोपीतून लाकडे काढताना सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू
ताम्हाणे कुळ्येवाडी येथील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळ्येवाडी येथे घराशेजारील खोपीतून जेवणासाठी लाकडे काढत असताना एका ७५ वर्षीय वृद्धेला विषारी सर्पाने दंश केल्याची धक्कादायक...
संगमेश्वरमधून बेपत्ता झालेला १२ वर्षीय बालक मुंबईत सुखरूप
संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले येथून अचानक बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा शोध लागला असून, तो मुंबईत सुखरूप सापडला आहे. त्याचे कोणी अपहरण केलेले नसून, आई-वडील...
आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी
साखरपा:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गोवरेवाडी बसथांब्याजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या...
आंबा घाटात एसटी- एर्टिका कारची भीषण धडक; ५ जण जखमी
साखरपा:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले....
दोन पिकअप गाड्यांची समोरासमोर धडक
तळेकांटे येथील अपघातात चालक गंभीर जखमी
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या दिशेने...
देवरुखात वृद्धेची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील भायजेवाडी येथे एका ८० वर्षीय वृद्धेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत यमुना भिकू...
धामणीजवळ लक्झरी बस- रिक्षाचा भीषण अपघात
रिक्षातील दोघे जखमी; २३ प्रवासी थोडक्यात बचावले
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री धामणी रेल्वे स्टेशनजवळ एका खासगी लक्झरी बस आणि...
निवडणूक कामात हलगर्जीपणा; बीएलओवर गुन्हा दाखल
संगमेश्वरमधील घटना
संगमेश्वर:- निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) म्हणून नेमणूक असतानाही आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा...












