‘हा माझा शेवटचा मेसेज…’; आईच्या आजारपणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- आईच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना धाकटी जांभारी (ता. जि. रत्नागिरी) येथे...
महामार्गाचे काम १७ वर्षांपासून अपूर्णच, खर्चात ५५०० कोटींनी वाढ
मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून पोहोचला १६ हजार ९०९ कोटींवर
रत्नागिरी:- मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या आणि कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला...
यूपीआय एमडीआर शुल्क लागू केल्यास पेट्रोल पंप चालकांना आर्थिक फटका
फॅम्पेेडाचे अध्यक्ष उदय लोध यांची केंद्र सरकारकडे मागणी
रत्नागिरी:- राज्यात आणि देशभरात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असतानाच, आता पेट्रोल पंपांवर होणाऱ्या यूपीआय व्यवहारांवर मर्चंट...
रत्नागिरीत मध्यरात्री चारचाकी चालकाचा थरार
थिबा पॅलेस रोडवर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला धडक देऊन नुकसान
रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस रोडवर रविवारी (ता. २०) मध्यरात्री एका चारचाकी चालकाने प्रचंड धुडगुस घातल्याची घटना...
साप चावल्याने गोळप येथील वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- शेतात साप चावल्यामुळे कोल्हापूर येथे उपचार घेणाऱ्या वृध्देचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास सी.पी.आर रुग्णालयात घडली.
अनिता...
राजीवडा समुद्रात मासेमारी नौका उलटून आठजण बुडाले
आठही खलाशांना वाचवण्यात यश, मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी:- रत्नागिरीतील राजीवडा समुद्रात रविवारी सकाळी एक मोठा थरार पाहायला मिळाला. लाईट हाऊस परिसरात मच्छीमारी करून परतणाऱ्या 'ओशियन...
वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार
रत्नागिरी:- रत्नागिरीमधील बहुचर्चित वाटद एमआयडीसी आणि डिफेन्स क्लस्टरच्या मुद्द्यावरून गेले पाच-सहा वर्षे सुरू असलेला संभ्रम आणि विरोध अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. एमआयडीसी विरोधी संघर्ष...
जहाजावर इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू
‘एमव्ही रेक एलिट’वरील घटनेची जयगड सागरी पोलिस ठाण्यात नोंद
रत्नागिरी:- अरबी समुद्रात प्रवास करणाऱ्या ‘एमव्ही रेक एलिट’ या जहाजावर इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिलमध्ये...
खालची आळी येथील तरुणीचा पोटदुखीने मृत्यू
रत्नागिरी:- पोटात दुखत असलेल्या तरुणीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. दिपाली दयानंद ठाकूर...
गणेशोत्सवात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य स्कॅनिंग
१६ वैद्यकीय पथकांद्वारे ४३५ रुग्णांवर उपचार; आरोग्य यंत्रणा सतर्क
रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, संसर्गजन्य आजारांचा फैलाव...












