मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात

रत्नागिरी:- केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रत्नागिरीतील प्रथमेश गवाणकर यांनी प्रख्यात विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत...

रत्नागिरी वरची आळी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरची आळी येथील राहत्या घरात ६५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रविलाल देवजी पटेल...

जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा

चालकांचे वर्तन, धावता कारभार आता अधिकाऱ्यांच्या रडारवर रत्नागिरी:- जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता एसटीचा धावता कारभार आणि...

जिल्ह्यातील ८४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेचा’ जागर

जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त पुढाकार रत्नागिरी:- सध्याच्या मोबाईल युगात वाढती सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गंभीर...

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई रत्नागिरी:- जिल्ह्यातील समुद्र आणि किनारी भागात सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून...

नाचणे पांडव नगर येथे पाय घसरून पडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पांडव नगर येथे राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसंत धर्माजी झगडे (वय ८०, रा....

बोटीवर गॅसचा भडका उडून भाजलेल्या चांदोर येथील खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर-तळेवाडी येथील खलाशी बोटीवर जेवण बनवत असताना गॅसचा भडका उडून ४० टक्के भाजला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करुन...

कारवांचीवाडी-खेडशी मार्गावर वाहतुकीला अडथळा; रिक्षा, दुचाकीचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया...

मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत अडथळ्यांवर आजपासून कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाचा कडक इशारा; आजपासून धडक मोहीम रत्नागिरी:- रत्नागिरी येथील ऐतिहासिक व महत्त्वाच्या मिरकरवाडा बंदरातील वाहतूक आणि दैनंदिन कामकाजात अडथळा ठरणार्‍या अनधिकृत साहित्यावर मत्स्यव्यवसाय विभागाने...

निवेंडी येथे मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी भूसंपादन मोबदला वाटप सुरू

पहिल्या टप्प्यात १५ कोटींचे धनादेश प्रदान रत्‍नागिरी:- मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी तालुक्‍यातील निवेंडी येथे करण्‍यात आलेल्‍या भूसंपादन प्रक्रियेचा मोबदला वाटपास सुरुवात झाली आहे. राज्‍याचे उद्योगमंत्री...