गणेशोत्सवात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य स्कॅनिंग

१६ वैद्यकीय पथकांद्वारे ४३५ रुग्णांवर उपचार; आरोग्य यंत्रणा सतर्क रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, संसर्गजन्य आजारांचा फैलाव...

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळसह माथेरानची पाहणी

१८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस: उदय सामंत रत्नागिरी:- महाराष्ट्राला अंतराळ तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले...

रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ६ फुटापर्यंतच्या पीओपी मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन

नगरपालिका प्रशासनाचा निर्णय; रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन रत्नागिरी:- गणेशोत्सवाला शहरात उत्साहात सुरुवात झाली असून, शनिवारी (ता. १९) होणाऱ्या गौरी-गणपती विसर्जनाची सर्व तयारी नगरपालिकेतर्फे...

गणेश विसर्जनासाठी रत्नागिरी शहरातील वाहतूक मार्गात बदल

गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचे आदेश रत्नागिरी:- शहरात गौरी-गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुका आणि नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत....

बेकायदेशीर मासेमारीविरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरीत एलईडी, मिनी पर्ससीन नौकांवर कारवाईची मागणी रत्नागिरी:- रत्नागिरी परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली बेकायदेशीर एलईडी लाईट (विजेच्या प्रखर झोत) मासेमारी आणि मिनी पर्ससीन (रिंग...

करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढ अपहरण 

 ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथून २७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय...

प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार २०० रोपांची लागवड

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, तसेच...

रत्नागिरी आठवडा बाजारात अज्ञात इसमाने चारचाकी पेटवली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका उभ्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित...

ऐन गणेशोत्सवात परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकुळ

रत्नागिरी:- रत्नागिरीत बुधवारी दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे...

पांगरी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

सहा महिन्यांच्या उपचारांनंतर अंत, हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा रत्नागिरी:- देवरुख येथे विवाह सोहळा आटोपून घरी परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघाताने हातखंबा बौद्धवाडीवर कोसळलेले...