रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील स्टाफ पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात...
प्रशासनाकडून दबावाखाली मुन्ना देसाई यांच्यावर कारवाई: परशुराम कदम
रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीनंतर हातखंबा गटातील कार्यकर्ते केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर होणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाया या जाणून बुजून केल्या जात असल्याचा...
टीआरपी येथील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील नाचणे, टीआरपी येथील आदिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा परकार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. धिरज रामजी परमार असे त्यांचे नाव असून,...
ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे काम पूर्णत्वावर
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न...
नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आईसह मुलाने घेतला गळफास
मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती चिंताजनक
रत्नागिरी:- तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास...
फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- बॅंकेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी संशयितांविरुद्धशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद...
टिआरपी येथे दोन दुचाकीची धडक ; दोघे जखमी
रत्नागिरी:- शहरातील टीआरपी रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. संशयित दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
रत्नागिरी शहर लवकरच झोपडपट्टी मुक्त होणार
730 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे, 40 कोटीची निधीची होणार तरतूद
रत्नागिरी:- शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून...
रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन’
२२ फेब्रुवारीपासून पक्षीप्रेमींचा मेळा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२...
जाकमिऱ्यात आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया...












