रत्नागिरी नगरपरिषदेसमोर रहदारीस अडथळा; लक्झरी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावर बेशिस्तपणे लक्झरी बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला...

रत्नागिरी नगरपरिषदेचा मक्तेदारांना ‘दणका’

लिलावातून पालिकेच्या तिजोरीत जमा होणार २० लाख ८२ हजार; नियम मोडल्यास मक्ता होणार रद्द रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या कडेला बसून फळे, भाजीपाला आणि इतर वस्तूंची...

रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर साकारणार

दिवाळीनंतर मुंबईसाठी उडणार 'उडान'! रत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे गेल्या अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येण्याची सुवर्णघडी अत्यंत समीप आली आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे...

जमीन मोजणी होणार आता अधिक अचूक

जिल्ह्यात 'रोअर' मशिनच्या आगमनाने मानवी त्रुटींना पूर्णविराम रत्नागिरी:- जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक 'रोअर' मशिन्स...

रत्नागिरी पोलिसांकडून ८९ लाखांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ८९ लाख ७२ हजार ५ रुपयांच्या अंमली पदार्थांची...

शिळ-पवारवाडी एसटी बस अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिळ-पवारवाडी स्टॉप येथे काल झालेल्या दोन एसटी अपघात प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलीखान गुलाबखान...

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी:- जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची...

धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून महिलेसह तिघांची उडी; महिलेचा मृत्यू

खेड मेटे येथील घटना; दीड वर्षांच्या मुलासह एक जण गंभीर रत्नागिरी:- मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची हृदयद्रावक घटना खेड तालुक्यातील...

मालगुंड येथील प्राणी संग्रहालयासाठी ११५ कोटी ४२ लाखांची ई-निविदा

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांसाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटन प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. निसर्गरम्य कोकणात आता एका जागतिक दर्जाच्या भव्य प्राणी संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. रत्नागिरी...

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील एकेरी मार्ग बंद

वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली....